Pune Mahanagarpalika Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत 364 रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये “मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक” या पदाच्या ३६४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०२४ आहे, त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरतीबद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची पद्धती, आवश्यक कागदपत्रे, इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन भरतीसाठी अर्ज करावा.

आम्ही आमच्या महा नोकरी या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे सरकारी जॉब्स, खाजगी जॉब्स आणि वर्क फ्रॉम होम जॉब्स यांची माहिती देत असतो, त्यामुळे आमच्या वेबसाईट वरील माहिती इतर गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा.

Pune Mahanagarpalika Recruitment 2024
Pune Mahanagarpalika Recruitment 2024

या भरती विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे

  • पदाचे नाव अप्रेन्टिस
  • पदसंख्या – ३६४ जागा
  • अनुभव – फ्रेशर उमेदवार पात्र
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
  • कोण अर्ज करू शकतात – महाराष्ट्रातील सर्व उमेदवार
  • अर्ज पद्धतीऑनलाईन
  • अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – १५० रुपये, राखीव प्रवर्ग – १०० रुपये
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जानेवारी २०२४
  • निवडप्रक्रिया – गुणांकन पद्धतीनुसार
  • नोकरीचे ठिकाण – पुणे

Vacancy Details For MSRTC Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
वैद्यकीय अधिकारी१२० पदे
स्टाफ नर्स१२४ पदे
बहुउद्देशीय आरोग्य सेवक१२० पदे
Total३६४ जागा

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS /MCI/MMC कॉन्सिलमधील नोंदणी अनिवार्य
स्टाफ नर्सGNM/BSC नर्सिंग
बहुउद्देशीय आरोग्य सेवक१२th Pass In Science + पॅरामेडिकल बेसिक कोर्स

Salary Details For Pune Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी६०,००० रुपये प्रति महिना
स्टाफ नर्स२०,००० रुपये प्रति महिना
बहुउद्देशीय आरोग्य सेवक१८,००० रुपये प्रति महिना

How To Apply For Pune Mahanagarpalika Recruitment 2024

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावेत
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवावी
  • या भरतीसाठी अर्ज करण्या आधी उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०२४ आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस खाली दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहून घ्यावी
  • अधिक माहिती साठी जाहिरात वाचा

Important Links For Pune Mahanagarpalika Recruitment 2024

NotificationNotification पहा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा

Leave a comment