Work From Home Jobs 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये “Content Writer, Speech Recording Collection And Transcription” या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही, त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरतीबद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची पद्धती, आवश्यक कागदपत्रे, इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन भरतीसाठी अर्ज करावा.
आम्ही आमच्या महा नोकरी या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे सरकारी जॉब्स, खाजगी जॉब्स आणि वर्क फ्रॉम होम जॉब्स यांची माहिती देत असतो, त्यामुळे आमच्या वेबसाईट वरील माहिती इतर गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा.
या भरती विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे
- पदाचे नाव – Content Writer, Speech Recording Collection And Transcription
- पदसंख्या – Not Mentioned
- अनुभव – फ्रेशर उमेदवार पात्र
- वयोमर्यादा – १८+ वर्ष
- कोण अर्ज करू शकतात – भारतातील सर्व उमेदवार
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क – परीक्षा शुल्क नाही
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – Not Mentioned
- निवडप्रक्रिया – Written Test & Skills Test
- ऑफिसिअल वेबसाईट – https://respin.iisc.ac.in/openings
Educational Qualification For Speech Recording Collection And Transcription
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Speech Recording Collection And Transcription | १) Undergraduate, Graduate, Post Graduate can apply. २) Freshers and experienced both can apply for this job. |
Skills Required For Speech Recording Collection And Transcription
- computer knowledge and typing skills Mandatory.
- Ability to read and understand both native language and local dialect, as well as the standard version of the language.
- A degree in a native language-related course is a plus.
- Must possess a personal laptop or desktop at home.
- Should have an Android smartphone.
- Proficient in using Google Docs, Sheets, and Google Transliteration.
- Good internet connectivity is essential.
Salary Details For Work From Home Jobs 2023
पदाचे नाव | पगार |
Content Writer, Speech Recording Collection And Transcription | ५०० ते १००० रुपये प्रति दिवस (पदानुसार) |
How To Apply For Work From Home Jobs 2023
- या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावे.
- अर्जामध्ये विचारलेली माहिती संपूर्ण भरावी
- उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत
- या भरतीसाठी अर्ज करण्या आधी उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही.
- अधिक माहिती साठी जाहिरात वाचा
Important Links For Work From Home Jobs 2023
जाहिरात (Speech Recording Collection And Transcription) | जाहिरात पहा |
जाहिरात (Content Writer) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Speech Recording Collection And Transcription) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Content Writer) | येथे क्लिक करा |
ऑफिसिअल वेबसाईट | येथे क्लिक करा |